सेवा परमो धर्म  

आमच्या सेवेमधुन चेहऱ्यावर स्मितहास्य उमटावे हीच माफक अपेक्षा.ABOUT US

सेवास्मित फाऊंडेशन चा जन्म हा सामाजिक क्षेत्रात कामे करत असताना समविचारी व सामाजिक भान असणाऱ्या तरुणांच्या विचारांतून झाला आहे. या अंतर्गत सेवास्मित हे विद्यार्थी विशेषतः दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त व माजी सैनिक, शहीद यांची मुले, अनाथ, अपंग, अन्यायग्रस्त महिला, दुष्काळग्रस्त शेतकरी, स्पर्धा परिक्षा विद्यार्थी, आरोग्य, शिक्षण व कृषी या क्षेत्रात सेवा करणार आहे. त्याचसोबत, समाजामध्ये सामाजिक भान रहावे, तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, तरुणांनी उद्योगक्षेत्राकडे वळावे, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणार आहोत. गरीब व होतकरू तरुणांना विविध माध्यमातुन शिक्षणासाठी स्कॉलरशीप , उद्योगांसाठी अनुदान/भांडवल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. समाजातील वंचित घटकांना वर आणण्याचे काम सेवास्मित करणार आहे. आमच्या सेवेमधून लोकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमठावे हिच माफक अपेक्षा. धन्यवाद!

Read More

NEWS FEED

OUR TEAM


श्री. ज्ञानदेव वसंत निंभोरे

(अध्यक्ष)

श्री. साईनाथ प्रभाकर डहाळे

(उपाध्यक्ष)

श्री. महेश अर्जुन बडे

(सेक्रेटरी)

श्री.विजय देवराम मते

(खजिनदार)